Maharashtra SSC Result 2026: अखेर प्रतीक्षा संपली! १०वीचा निकाल आज, ‘या’ Direct Link वरून पहा तुमचा निकाल

महाराष्ट्र १०वी बोर्ड निकाल २०२६ अधिकृत वेबसाइट दुपारी १ वाजता जाहीर होणार.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः १० वीच्या १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत माहितीनुसार, आज ८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता १० वीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाईल. दरम्यान, १२ वीचा … Read more